तरंग

July 11, 2006

मन दौडने लगता है…..

Filed under: Uncategorized — Giriraj @ 12:27 pm

आपली मनःस्थिति आपल्यालाच व्यक्त करता येत नाही. अश्या वेळेस मनाची अगदी चरफ़ड होत असते.

आणि मग अचानक एखादी कविता नाहीतर एखादं गीत आठवतं…

तसंच हेही एक…

कई बार यू भी देखा है

ये जो मनकी सीमारेखा है

मन तोडने लगता है

अनजानी प्यास के पीछे

अनजानी आस के पीछे

मन दौडने लगता है!

1 Comment »

  1. कुणासमोर आणि कुणामुळे नाही म्हणे व्यक्त करता येतय मनस्थिती गिरी? लक्षण कुछ doubtful दिख रहे है! :-P

    Comment by ट्युलिप — July 11, 2006 @ 4:36 pm


RSS feed for comments on this post. TrackBack URI

Leave a comment

Blog at WordPress.com.